रघुवीर सामंतांविषयी मुलाचे (दीपकचे कथन)

1. ट्रॅक९३. भाईंचा जीवनपट – काही आठवणी – ४-१-१४चे ध्वनिमुद्रण – ०४.०१.१४ 16 min 53 sec


2. ट्रॅक५०. आमचे भाई – पोरका मुलगा, यशस्वी लेरवक, कादंबरीकार, कोशकार – १६.२.१९ 36 min 50 sec


3. ट्रॅक५३. आमचे भाईं – हाडाचे शिक्षक, त्यांच्याबरोबरचे माझे अनुभव व शिदोरी – १६.२.१९ 16 min 58 sec1.


4. ट्रॅक६९. भाईंच्या निवृत्तिवेतनाची ऐकलेली कथा – २८.४.१९ १७मि५४से


5. ट्रॅक७८. भाई, ताई आत्या आणि काका – ७.५.२० २८मि२२से


6. ट्रॅक७९. माधव ज्यूलियनांची कै भाईंनी सांगितलेली गोष्ट (१९३८) – ७.५.२० १२मि२४से


7. ट्रॅक८०. पारिजात मासिकाचे चहा बिल प्रकरण (१९३४) ७.५.२० १०मि४८से


8. ट्रॅक८१. उपकारी माणसे -वा ल कुलकर्णी भर रस्त्यात (असभ्यपणे) बोलले (१९३८) ७.५.२० १६मि२८से


9. ट्रॅक८२. पारिजात अल्पजीवी ठरले त्याचे नुकसान कोण सोसणार(१९३५) ७.५.२० ६मि२८से


10. ट्रॅक८३. लक्ष्मीबाई टिळकांचा भाईंना सल्ला (१९२५-२६) – ८.५.२० ११मि०२से


11. ट्रॅक८४. भाईंचे सायक्लिंग व त्यांना झालेला फायदा २५-६-२० ११मि११से


12. ट्रॅक८५. आईने कथन केलेला (१९७०-७१मधील) एक अप्रिय किस्सा – २५.६.२० 11 min 11 sec


13. ट्रॅक८६. नागपूर साहित्य संमेलन – दादा मोहोनींचा भाईंना सल्ला(१९३३) – २६.५.२० २७मि२०से


14. ट्रॅक८७. हृदय पुस्तकाचा किस्सा -प्रकाशकांबद्दलची अढी (१९३२-३३) १४.७.२० २०मि१०से


15. ट्रॅक८८. रघुवीर सामंत (लेखनकाल १९२५ ते १९६५) यांची योग्य नोंद घेणे – १५..८.२० ३५मि१८से.


16. ट्रॅक८९. भाईंचे काव्यगायन – १ २.११.२० १७मि४९से


17. ट्रॅक९०. भाईंचे काव्यगायन – २ १०..११.२० १६मि५६से.


18. ट्रॅक९१. भाईंचे काव्यगायन – ३ (त्यांच्याच चाली) २७..७.२० १५मि५४से.


19. ट्रॅक९२. पुन्हा चाली समजावण्यासाठी केलेले रेकॉर्डिंग – २८.७.२० 6 min 11 sec.


20. ट्रॅक९४. आमचे भाई एक अपयशी माणूस म्हणून जगले ०६.०५.२१ 22 min 36 sec.


21. ट्रॅक ९७. भाई आणि काकांचे मतभेद ११-१२-२०२१ 29 Min 30 Sec.


22. ट्रॅक ९८. काका आणि भाई यांचा वाद १९-१२-२०२१ 24Min 45 Sec.


23. ट्रॅक १२१. आईभाईंचा प्रेमविवाह यशस्वी की अयशस्वी – २५.०९.२०२२ 21Min 35Sec.